Receive heartwarming birthday wishes in Marathi with gratitude. Express your appreciation and reciprocate the love with Thanks For Birthday Wishes In Marathi. Celebrate the joy of birthdays surrounded by warm wishes in your native language.

  • वाढदिवसाच्या दिवशी आपल्या वरिष्ठांचे आशिर्वाद मिळणं हे भाग्यच आणि हे भाग्य मला लाभलं आहे. तुम्हाला सर्वांना धन्यवाद!

    It is a fortune to get the blessings of your seniors on your birthday and I have this fortune. Thank you all!

  • माझ्या वाढदिवशी मला आनंदित

    केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार.

    असेच प्रेम माझ्यावर राहू

    देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    Happy my birthday

    Thank you very much for doing it.

    Love me like this.

    This is the godly prayer.

  • माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी प्रत्येकाचे आभार मानतो.!

    तुमच्या सर्व शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत!

    I thank everyone for wishing my birthday.!

    All your wishes and blessings are very important to me!

  • आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास
    यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात
    कायम जतन राहील..
    आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,
    अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून
    जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.
    त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
    मनापासून धन्यवाद!

    Your love, affection and trust.
    Keep them precious in your heart.
    Will be preserved forever..
    Happy birthday to all of you,
    Indirectly through various means
    Which rained as good luck.
    I thank you very much for that..
    Thank you very much!

  • आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले. मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे.. आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो… धन्यवाद!

    I received all the wishes and blessings you all gave me on my birthday. I am truly grateful to all of you.. I hope you continue to shower your blessings on me… Thank you!

  • आज, माझ्या वाढदिवसानिमित्त थोरा-मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा

    आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

    असाच आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि

    आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा

    धन्यवाद!

    Today, my birthday wishes from young and old

    And I thank you all for the blessings.

    Such a blessing to all of us and

    I just want your love to be with me for the rest of my life

    Thank you!

  • आपण सर्वांनी केलेल्या

    वाढदिवसाच्या शुभेच्छा मला

    नेहमीच आठवणीत राहतील.

    असेच प्रेम माझ्यावर राहु देत.

    सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !

    We all did.

    Happy birthday to me.

    Will always be remembered.

    Let this love stay with me.

    Thank you all very much!

  • तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच

    खूप सुंदर होत्या.

    हा वाढदिवस माझ्या नेहमीच

    लक्षात राहील माझा

    हा दिवस स्पेशल बनवल्याबद्दल

    खूप खूप धन्यवाद.

    Your best wishes indeed.

    She was very beautiful.

    This birthday is always mine.

    I will be remembered

    for making this day special.

    Thank you very much.

  • वाढदिवसाच्या गोड शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद !

    धावपळीच्या जीवनातील हे क्षण सुखदायक असतात जेव्हा आपल्यासारख्या प्रियजनांच्या शुभेच्छा येतात !

    Thank you all for the sweet birthday wishes!

    These moments in hectic life are comforting when wishes come from loved ones like us!

  • तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच

    खूप सुंदर होत्या.

    हा वाढदिवस माझ्या नेहमीच

    लक्षात राहील माझा

    हा दिवस अधिक विशेष बनवल्याबद्दल

    सर्वांचे खूप-खूप धन्यवाद !

    Your best wishes indeed.

    She was very beautiful.

    This birthday is always mine.

    I will be remembered.

    For making this day more special.

    Thank you all very much!

  • माझ्या वाढदिवसाला तुम्ही

    दिलेल्या शुभेच्छांमुळे

    परिपूर्ण शोभा आली,

    आपले खूप खूप आभार.

    You on my birthday.

    Because of the wishes given.

    Perfectly adorned,

    Thank you very much.

  • आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू द्या.

    Thank you very much for all the wishes you have given me by calling, meeting and messaging me today on my birthday. May such love and blessings be upon me.

  • तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणी मला लाभल्या हे मी माझे भाग्य समजते/समजतो. माझा वाढदिवस अधिक विशेष केल्याबद्दल तुमचे आभार

    I feel lucky to have friends like you. Thank you for making my birthday extra special.


  • आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर,

    कोणत्याही केक पेक्षा गोड,आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत.

    भरभरून प्रेम देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !

    Birthday wishes from all of you are more beautiful than any gift,

    Sweeter than any cake, and brighter than any candlelight.

    Thank you very much for all the love!

  • आपल्या दिलेल्या शुभेच्छा,संदेश

    आणि आशीर्वाद माझ्यासाठी

    खूप खास आहेत हे सर्व मी

    माझ्या हृदयाजवळ साठवून ठेवेन.

    धन्यवाद.

    Your best wishes, message.

    And bless me.

    All of these are very special.

    I will keep it close to my heart.

    Thank you

  • माझ्यावर केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावासाठी मनापासून धन्यवाद! तुमच्याशिवाय आजचा दिवस इतका सुंदर साजरा झालाच नसता.

    Thank you so much for showering me with good wishes! Today would not have been celebrated so beautifully without you.

  • वाढदिवसाच्या दिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा या माझ्यासाठी खास आहेत. स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा. आपले मनःपूर्वक धन्यवाद!

    Your birthday wishes are special to me. Love is only the desire to increase it. Thank you very much!

  • आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, आपले प्रेम आणि आशीर्वाद दिलेत, त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद…!


    Thank you all for all your birthday wishes, love and blessings...!

  • आपण सर्वांनी मला माझ्या

    वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा

    आणि आशीर्वाद मला मिळाले.

    मी आपणा सर्वांचा मनापासून

    आभारी आहे..

    You all love me.

    Birthday wishes.

    And blessings I received.

    My heart to all of you.

    Thank you..

  • माझ्या वाढदिवसाला माझ्या आयुष्यातील असा अद्भुत आणि अविस्मरणीय दिवस बनवल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो.

    I thank you all once again for making my birthday such a wonderful and unforgettable day in my life.

  • मिळालेल्या शुभेच्छा आणि

    आशीर्वादांबद्दल

    सर्वांचे मन:पूर्वक आभार.


    Best wishes and

    about blessings.

    Thank you very much everyone.

  • माझ्या वाढदिवसाची आठवण

    ठेवून या खास दिवशी माझा

    विचार केला त्याबद्दल मनःपूर्वक

    धन्यवाद.

    माझ्यासोबत रहा.

    धन्यवाद.

    Remember my birthday.

    Keeping mine on this special day.

    Thought about it carefully.

    Thank you.

    Stay with me.

    Thank you

  • आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे

    माझा वाढदिवस आणखीनच

    विशेष बनला आहे.

    आशीर्वाद माझ्यावर

    राहूद्यात खूप खूप धन्यवाद.

    Because of your wishes.

    My birthday even more

    has become special.

    Blessings be upon me

    Thank you very much.

  • वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात,

    किंवा हरवल्या जाऊ शकतात,

    परंतु, तुमच्या अमूल्य शुभेच्छा नेहमीच

    माझ्या हृदयाजवळ राहतील.

    सर्वांचे खूप-खूप धन्यवाद..!

    Birthday gifts may break,

    or may be lost,

    But, your precious wishes always

    Will stay close to my heart.

    Thank you very much everyone..!

  • आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे

    माझा वाढदिवस आणखीनच

    विशेष बनला आहे.

    असेच प्रेम, आशीर्वाद माझ्यावर

    कायम राहूद्यात.

    खूप खूप धन्यवाद !

    Thanks to all the wishes.

    My birthday even more

    has become special.

    Such love, bless me.

    Let's stay forever.

    Thank you very much!