-
प्रिय बायको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!Dear wife,
HAPPY BIRTHDAY!!! -
तू माझे जीवन माझे प्रेम आहेस
मी lucky आहे की
तुझ्यासारखी बायको मला मिळाली!
या सुंदर दिवसाच्या बायको
तुला खूप खूप शुभेच्छा!You are my life my love,
I am lucky that
I got a wife like you!
Ladies of this beautiful day,
Best wishes to you! -
आपण एकत्र असलेल्या प्रत्येक क्षणाचे मला आनंद आहे. ह्या व्यक्तीच्या वाढदिवसावर तुझ्यासाठी प्रेमाने निर्माण केलेल्या स्मृत्यांचा आनंद घेण्याची इच्छा आहे.
I enjoy every moment we spend together. On this person's birthday, wish to enjoy the memories created for you with love.
-
जीवनाच्या प्रत्येक क्षणाचे आनंद घेतल्यासाठी धन्यवाद. तुझ्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा.
Thank you for enjoying every moment of life. Happy birthday to you.
-
माझ्यासाठी, प्रत्येक दिवस
तुझ्यासोबत खास आहे,
मी माझे सर्व तुला अर्पण करतो,
आयुष्यात नेहमी आनंदी रहा!
माझ्या प्रिय पत्नीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!For me, every day
special with you,
I give you my all,
Always be happy in life!
To my dear wife
Happy Birthday! -
माझ्या प्रिये, तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपल्या जीवनात आनंद, सुख, आरोग्य आणि समृद्धीसह सर्व चांगलं होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Happy birthday my love! May all things be good in your life with joy, happiness, health and prosperity.
-
माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं
ओळखणाऱ्या माझ्या प्रिय
पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.Looking into my eyes, I thought
My dear who knows
Happy birthday to wife. -
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!Every moment of life is special
Everyone lives that moment in a special way
May such special moments come in your life too
My prayers will be with you
Happy birthday to you my princess! -
तुझ्यासाठी माझं प्रेम तुमच्या वाढदिवसाच्या प्रत्येक क्षणी वाढत आहे.
My love for you is growing every moment of your birthday.
-
माझ्या घराला घरपण आणणारी आणि
आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही
सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.Bringing home to my home and
even from heaven to home with your loving nature.
Happy birthday to my lovely wife who makes beautiful. -
प्राणाहून प्रिय बायको
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!Beloved wife,
Birthday,
Best wishes! -
सदैव तू सोबत असावीस, हीच आहे गरज..
डोळ्यात पाहा माझ्या, बोलतोय अगदी खरंच..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!Always be with you, that's the need..
Look in my eyes, I'm talking really..
Happy birthday..! -
पत्नी आपली अर्धांगनी असते
आपल्या आयुष्याची साथीदार असते
प्रत्येक सुखदुःखात भागीदार असते
अशा माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या शुभेच्छा!Wife is your soulmate.
It is the companion of your life.
Every happiness has a partner.
To my beloved wife,
Happy Birthday! -
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी तुझ्या
प्रेमळ पतीकडून
खूप खूप शुभेच्छा!May you be a centenarian,
May you live long,
This is my only wish.
Yours for your future life.
From a loving husband
Best of luck! -
माझ्या आयुष्यात खूप आनंद
आणल्याबद्दल धन्यवाद
आज तुझा वाढदिवस आहे
पण मी तुला वचन देतो
मी तुला कधीही उदास आणि
दुःखी होऊ देणार नाही.
लाडक्या जीवनसाथीला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!A lot of happiness in my life.
Thanks for bringing it up.
Today is your birthday.
But I promise you
I never sadden you and
Will not be sad.
Beloved spouse,
Happy Birthday! -
तुझ्या प्रेमाने आयुष्य
प्रत्येक दिवस एखाद्या
सणासारखा वाटते.
पण आजचा दिवस खूप खास आहे.
वाढदिवसाच्या
शुभेच्छा बायको.Life with your love
One every day
Sounds like a festival.
But today is very special.
Birthday
Good luck wife. -
चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!Happiness on your face,
Never go
tears in your eyes,
Never come
A source of happiness forever.
Keep flowing in your life.
This is my wish.
Happy Birthday!!! -
मी तुला जगातील सर्व सुख देईन
तुझी वाट फुलांनी सजवीन,
तुझा प्रत्येक दिवस अधिक सुंदर करीन
तुझं जीवन प्रेममय करीन…
माझ्या प्रिय वाईफला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!I will give you all the happiness in the world.
I will decorate your path with flowers,
I will make your every day more beautiful.
I will make your life love...
To my dear wife,
Happy Birthday! -
माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..You are my favorite..
You are my choice..
You are my breath..
I don't need anyone else..
Because I have only one person,
Which is one in a million.. -
लखलखते तारे , सळसळते वारे
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्याचसाठी उभे, आज सारे तारे
लाडक्या बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!Twinkling stars, howling winds.
Blooming flowers, rainbow swings.
Stand up for you, all the stars today.
Dear wife,
Happy Birthday! -
देवानेही उत्सव बनवला असेल,
ज्या दिवशी तुला बनवले असेल,
त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल,
ज्या दिवशी तुला धरतीवर पाठवले असेल.
अशा माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Even God made a festival,
The day you were made,
He must have had tears in his eyes too,
The day you were sent to earth.
Happy birthday to my beloved wife. -
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!Sometimes you blushed, sometimes you laughed
Whenever I got angry, you slept hungry
You never let me understand the pain in my heart,
But you gave me a lot of happiness in life.
Happy birthday..! -
प्राणाहून प्रिय बायको,
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.Dearest wife,
Happy birthday to you
Best wishes for a long life. -
जगाला सुख पाहिजे
आणि मला मात्र
माझ्या प्रत्येक सुखात
फक्त तू पाहिजे
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!The world needs happiness.
And me though.
In my every pleasure,
only you should.
HAPPY BIRTHDAY TO MY LOVELY WIFE!!!